डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. महाविद्यालयीन संलग्नीकरण समितीचा अहवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद महाविद्यालयीन संलग्नीकरण महाविद्यालयाचे कायम/वार्षीक संलग्नीकरणा बाबतचा अहवाल संलग्नीकरण समितीसाठी सूचना १) संलग्नीकरण समितीने संलग्नीकरणा बाबतचा अहवाल मार्च अख़ेर पर्यंत विद्यापीठास सादर करणे अनिवार्य आहे. कायम संलग्नीकरणा बाबत विद्यापीठाने निर्धारित केलेल्या मुदती पर्यंत अहवाल सादर करणे अनिवार्य राहील. २) मागील शैक्षणिक वर्षामध्ये ज्या अटी शर्तीच्या अधिन राहून संलग्नीकरण देण्यात आले आहे. त्या अटींचे संपूर्णपणे प्रस्तुत महाविद्यालयाने अनुपाल केले आहे किंवा नाही या बाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय देण्यात यावे. ३) ज्या संलग्नीत महाविद्यालयाकडे विद्यापीठ अधिनियमानुसार भौतिक सुविधा, इमारत, प्रयोगशाळा, फर्निचर, खेळाचे मैदान, खेळाचे साहित्य, पदमान्यतेनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची भरती व राखीव निधी इ. बाबींचे पालन केले नसेल तर प्रस्तुत महाविद्यालयाचे संलग्नीकरण काढून घेण्यात यावे असा स्वयंस्पष्ट अभिप्राय देण्यात यावा. ४) दरवर्षी अटीशरर्तीच्या आधारे संलग्नीकरण देवूनही मागील अटी शर्ती पूर्ण करीत नसेल अशा महाविद्यालयाचे संलग्नीकरण काढणे बाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय देण्यात यावा. ५) ज्या महाविद्यालयाकडे सर्व प्रकारच्या मूलभूत भौतिक सुविधा आहे, नाविण्यपूर्ण कार्य असेल व व्यवसायभिमुख अभ्यासक्रम शिकविले जात असेल अशा प्रस्तुत महाविद्यालयांचे विशेष शिफारशीसह अभिप्राय देण्यात यावा. ६) महाविद्यालयाकडे इमारतीसह उपलब्ध असणार्या भौतिक सुविधांचे केलेले चित्रीकरण व्हि.डी.ओ सी.डी. सह सादर करावे. (संलग्नीकरण समिती येण्यापूर्वी महाविद्यालयाने व्हि.डी.ओ सी.डी. तयार करून ठेवावी व सदरील व्हि.डी.ओ सी.डी. पहाणी अथवा प्रमाणीकरण समितीने सदर व्हि.डी.ओ सी.डी. विद्यापीठाकडे सादर करावे.) ७) संलग्नीकरण समितीने प्रत्यक्ष अभिलेख तपासून महाविद्यालयाची पाहाणी केल्यानंतर महाविद्यालयास निर्धारीत गुण देण्यात यावे. ८) संलग्नीकरण समितीने सोबत जोडलेले सर्व रकान्यामधील माहिती / प्रपत्र सी.डी. सह सविस्तरपणे भरुन संलग्नीकरणाच्या अहवालासोबत विद्यापीठास सादार करावे. ९) संलग्नीकरण समितीने संबंधीत महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार किंवा इतर प्रशासकीय कारणास्तव प्रस्तुत महाविद्यालयास लागू असलेल्या गुणापैकी एकूण गुण निर्धारीत धरुन संलग्नीकरणा बाबत शिफारस कारावी. १०) एकूण ५०० गुणापैकी किंवा लागु असलेल्या एकूण गुणापैकी संबंधीत महाविद्यालयास संलग्नीकरण नियमीत ठेवण्यासाठी किमान ४०% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. संलग्नीकरण समितीने भरावयाची माहिती १) संस्थेचे नाव व पत्ता २) संस्थेचे नोंदणी क्र. व स्थापना वर्ष ३) महाविद्यालयाचे विद्याशाखा / अभ्यासक्रमनिहाय संलग्नीकरण वर्ष (प्रपत्र - "अ" नुसार माहिती भरावी.) ४) महाविद्यालयाचा नॅक प्रमाणित दर्जा व वर्ष ५) शासन मान्यतेचे आदेश पत्रासह क्रमांक व दिनांक ६) महाविद्यालयाचे दुरध्वनी व फॅक्स क्रमांक ७) महाविद्यालयाचा ई-मेल सह पत्ता ८) महाविद्यालयाच्या वेबसाईटचे नाव ९) प्राचार्याचे दुरध्वनी क्रमांकासह नाव व पत्ता १०) मान्यता प्राप्त शिक्षकांची संख्या (प्रपत्र - "ब" नुसार माहिती भरावी.) ११) अभ्यासक्रम निहाय प्रवेश क्षमता १२) अभ्यासक्रम निहाय प्रवेशि विद्यार्थी संख्या १३) अस्तित्त्वात असलेल्या विद्याशाखानिहाय पदवी व पदव्युत्तर अभ्यसक्रमाचा तपशील १४) संस्थेचा स्थावर मालमत्तेविषयी माहिती १५) महाविद्यालयातील कायम संलग्नीकरण असलेल्या अभ्याक्रमाचा तपशील १६) संस्थेकडून चालविल्या जाणार्या शाळा व महाविद्यालयाची माहिती १. २. ३. १७) माहिती व अपिलिय अधिकार्यांची नांवे १८) महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये अग्नीशामाक यंत्रणा बसविण्यात आलेली आहे काय? १९) धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयाच्या शेडयुल १ प्रमाणे संस्थेच्या अधिकृत कार्यकारी मंडळाची नावे. १) २) ३) ४) ५) ६) ७) ८) ९) १०) ११) १२) १३) २०) महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ८५ (१) व (२) प्रमाणे संलग्न महाविद्यालयाचे स्थानिक व्यव्स्थापन किंवा सल्लागार समितीचे नावे. १) २) ३) ४) ५) महाविद्यालयाची अनिवार्य माहिती मूलभूत सुविधा ४५० गुण + प्रयोगशाळा सुविधा व उपकरणे ५० गुण = एकून ५०० गुण अ.क्र. विहित केलेल्या मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा बाबात निर्धारित केलेले गुण मूलभूत सुविधा आहे नाही प्राप्त झालेले गुण शेरा १ महाविद्यालयाच्या इमारती बाबत माहिती (अ) महाविद्यालयाची इमारत महानगरामध्ये २ एकर व इतर शहारामध्ये ५ एकर जागेमध्ये स्वतःच्या मालकीची आहे काय? - १० किंवा (अ) महाविद्यालयाची इमारत महानगरामध्ये २ एकर व इतर शहारामध्ये ५ एकर मध्ये भाडे नोंदणीकृत तत्वार घेतलेली आहे काय? - ०५ (ब) भाडे तत्त्वाबाबतचा करार ९९ वर्षासाठी केलेला आहे काय? - ०५ २ (अ) महाविद्यालयाचे मुल्यांकन / पुनर्रमुल्यांकन झालेले आहे काय? - ०३ (ब) महाविद्यालयाने मुल्यांकन / पुनर्रमुल्यांकनासाठी सक्षम प्राधिकरणाकडे विहीत अर्ज सादर केला आहे काय? - ०२ ३ उपलब्ध असलेली इमारत अभ्यासक्रम व प्रवेश क्षमतेनुसार पुरेसी आहे काय? - ०५ (एका तुकडीस एक वर्गखोली १५ चौ. फुट प्रती विद्यार्थी प्रमाणे) ४ महाविद्यालयाच्या वर्गखोल्याचे आकार विद्यार्थी तुकडीच्या प्रवेश क्षमतेच्या प्रमाणात आहे काय? - ०५ (एक वर्ग खोली १५ चौ फुट प्रति विद्यार्थी प्रमाणे) ५ वर्गामध्ये विद्यार्थी प्रवेश क्षमतेप्रमाणे फर्निचर उपलब्ध आहे काय? (१२० विद्यार्थी संख्येस ६० बेन्च) - ०५ ६ वर्गामध्ये शिकवितांना शिक्षक/अध्यापक आधुनिक साहित्यांचा वापर करतात काय? (Audio, Video. LCD, Pointer & OHP) - ०५ ७ प्राचार्यांचे कक्ष अद्यायावत व्यवस्थेसह स्वतंत्र आहे काय? - ०२ ८ अ. प्राचार्यांच्या कक्षेमध्ये अथवा महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये इंटरनेट, ई-मेल व फेक्स सुविधा आहे काय? - ०३ ब. महाविद्यालयाची वेब साईट अद्यायावत आहे काय? - ०२ ९ महाविद्यालयाचे कार्यालय स्वतंत्र आहे काय? - ०२ १० अध्यापकाचे कक्ष स्वतंत्र आहे काय? - ०२ ११ महिला अध्यापकाचे कक्ष स्वतंत्र आहे काय? - ०२ १२ विद्यार्थींनी कक्ष स्वतंत्र आहे काय? - ०२ १३ विद्यार्थी कक्षाची स्वतंत्र व्यवस्था आहे काय? - ०२ १४ अभ्यागत कक्ष आहे काय? - ०२ १५ विद्यार्थ्यांसाठी सूचनाफलक आहे काय? - ०२ १६ महिला तक्रार निवार समितीची स्थापना केली आहे काय? - ०२ १७ महाविद्यालयाकडे इंटरनेट लॅब आहे काय? - ०२ १८ महाविद्यालयाकडे स्वतंत्र परीक्षा नियंत्रण कक्ष आहे काय? - ०२ १९ स्वच्छ पिण्याची सुविधा आहे काय? - ०२ २० अतिथी गृह आहे काय? (गेस्ट हाऊस) - ०२ २१ सभागृह आहे काय? (Conference Hall) - ०२ २२ महाविद्यालयाचे कार्यालय संगणीकृत आहे काय? - ०५ २३ महिला/पुरुष/विद्यार्थी/विद्यार्थींनी यांचे स्वतंत्र स्वच्छ्तागृह आहे काय? - ०५ अ) महिला अध्यापक - ०१ ब) पुरुष अध्यापक - ०१ क) विद्यार्थी - ०१ ड) विद्यार्थींनी स्वच्छ्तागृह - ०१ इ) अभ्यागतासाठी स्वच्छ्तागृह - ०१ २४ प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी महाविद्यालयाच्या अवारामध्ये निवास्थाने उपलब्ध आहे काय? - ०५ २५ विद्यार्थी व विद्यार्थींनींसाठी स्वतंत्र वस्तीगृह आहे काय? अ) विद्यार्थी वस्तीगृह - ०२ ब) विद्यार्थींनीं वस्तीगृह - ०३ २६ महाविद्यालयाचे उपहारगृह आहे काय? - ०२ २७ महाविद्यालयास पुरेसे क्रीडांगन आहे काय? - (४००० चौ. मीटर) - ०५ २८ राष्ट्रीय सेवायोजना कार्यालय आहे काय? - ०२ २९ राष्ट्रीय छात्रसेना कार्यालय आहे काय? - ०२ ३० महाविद्यालयाचे परिसर स्वच्छ आहे काय? - ०२ ३१ महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण केलेले आहे काय? - ०५ ३२ महाविद्यालयामध्ये कमवा व शिका योजना कर्यरत आहे काय? - ०५ ३३ महाविद्यालय नॅक प्रमाणित आहे काय? - ०५ ३४ महाविद्यालयाने आय.क्यु.ए‌.सी. (Internal Quality Assurance Cell) स्थापना केली आहे काय? - ०२ ३५ महाविद्यालयाने विद्यापीठ व संस्थेच्या संयुक्त ख्यात्यावर राखीव निधी रुपये ५,००,०००/- (पाच लाख फक्त) भरला आहे काय? -०५ ३६ महाविद्यालयाने २ एफ व १२ बी मध्ये समाविष्ठ झाले आहे काय? - ०२ ३७ महाविद्यालयाने कायम संलीग्नीकरणासाठी अर्ज केला होता काय? ०२ ३८ महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोग इतर प्राधिकरणाकडून अनुदान प्राप्त केले आहे काय? - ०२ ३९ महाविद्यालयाचा गुणात्मक दर्जा वाढवा म्हणून विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे मेळावे अथवा कार्यशाळा घेवून राष्ट्रीय योगदान, नेतृत्त्व विकास सामाजिक योगदान, व्यक्तीमत्व विकास तसेच विद्यार्थ्यींनी परीक्षेत नकला करु नये म्हणून महाविद्यालय विद्यार्थ्यांचे प्रबोधन करतात काय? - १० ४० महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट विभाग आहे काय? - ०५ ४१ महविद्यालयाने कक्षनिहाय नाम निर्देशन केले आहे काय? - ०५ ४२ महाविद्यालयामध्ये विषय निहाय वस्तु संग्रहालय आहे काय? - ०२ ४३ एकून गुण - १५७ ग्रंथालय विभाग एकूण गुण : ५१ अ) ग्रंथालयामध्ये एकून उपलब्ध ग्रंथाची संख्या (किमान ग्रंथाची संख्या १००० अनिवार्य आहे) ब) ग्रंथ खरेदीसाठी आजतागायत केलेला एकूण खर्च अ.क्र. विहित केलेल्या मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा बाबात निर्धारित केलेले गुण मूलभूत सुविधा आहे नाही प्राप्त झालेले गुण शेरा ४४ महाविद्यालयास ग्रंथालयाची इमारत स्वतंत्र आहे काय? (प्रति विद्यार्थी २० चौ. फुट प्रमाणे जागा उपलब्ध असणे अनिवार्य) - ०५ ४५ ग्रंथालयाची स्वतंत्र इमारत नसेल तर महाविद्यालयामध्ये स्वतंत्र व्यवस्था आहे काय? - ०२ ४६ अहर्ताधारक ग्रंथापालाची नेमणूक केली आहे काय? - ०२ ४७ महाविद्यालयातील अभ्यासक्रम व विद्यार्थी प्रवेश क्षमतेनुसार ग्रंथालय पुरेशे आहे काय? (प्रति विद्यार्थी २० चौ. फुट प्रमाणे) - ०२ ४८ ग्रंथालयास स्वतंत्र आधुनिक वितरण कक्ष आहे काय? - ०२ ४९ विद्यार्थी प्रवेश क्षमतेनुसार ग्रंथालयामध्ये फर्निचर व्यवस्था पुरेशी आहे काय? (किमान १०० विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था) - ०२ ५० ग्रंथालयामध्ये अध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी व नागरिकांसाठी स्वतंत्र वाचन कक्ष आहे काय? (किमान ५० नागरीकांसाठी आसन व्यवस्था) - ०५ ५१ संशोधन करणार्या विद्यार्थी व अध्यापकांसाठी स्वतंत्र वाचन कक्ष आहे काय? (किमान २५ शिकांसाठी आसन व्यवस्था) - ०५ ५२ महाविद्यालयातील अभ्यासक्रमानुसार विद्यार्थी संखेच्या प्रमाणात ग्रंथालयामध्ये ग्रंथ उपलब्ध आहे काय? (किमान ५:१ प्रमाण) - ०५ ५३ ग्रंथालय संगणीकृत आहे काय? - ०५ ५४ ग्रंथालयामध्ये दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालीके, ललीत संशोधनपर नियतकालीके उपलब्ध आहे काय? (सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत) - ०५ ५५ महाविद्यालय विद्यार्थ्यांना रात्री उशिरा पर्यंत ग्रंथालय उपलब्ध करुन देतात काय? (सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत) - ०५ ५६ ग्रंथालय बांध्ण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग अथवा इतर प्राधिकरणाकडून अनुदान घेतले आहे काय? - ०२ ५७ ग्रंथालयामध्ये प्रकाश, स्वच्छ हवा व आधुनिक व्यवस्थेच्या दृष्टीने निटनेटके आहे काय? - ०२ ५८ ग्रंथालयामध्ये सुरक्षतेबाबत अग्निशमन इ.सारख्या उपाय योजना आहे काय? - ०२ जिमखाना विभाग एकूण गुण : ३१ अ) जिमखाण्यामध्ये उपलब्ध सहित्याची संख्या ब) जिमखाण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी आजतागायत केलेला खर्च क) विविध स्पर्धेमध्ये भाग घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या ड) स्पर्धेमध्ये भाग घेणार्या एकूण विद्यार्थ्यांची टक्केवारी अ.क्र. विहित केलेल्या मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा बाबात निर्धारित केलेले गुण मूलभूत सुविधा आहे नाही प्राप्त झालेले गुण शेरा ५९ महाविद्यालयामध्ये अर्हताधारक शा.शिक्षण निदेशकांची नेमणूक केली आहे काय? - ०२ ६० महाविद्यालयामध्ये बास्केट बॉल, हॉलीबॉल, बुद्धीबळ, टेनीस, जलतरण व्यवस्था हॉकी, क्रिकेट इ.खेळाचे साहित्य पुरेसे उपलब्ध आहे काय? (किमान १०:१ प्रमाण) - ०५ ६१ महाविद्यालयामध्ये इनडोर तसेच आऊटडोअर खेळाची व्यवस्था आहे काय? - ०५ ६२ महाविद्यालयामध्ये योगविज्ञानाबाबत तासिका व प्रात्यक्षिके घेतली जातात काय? - ०५ ६३ महाविद्यालयाकडून आयोजित केलेल्या योगशिबीरामुळे महाविद्यालया व्यतिरिक्त इतर नागरिकांना फायदा होतो काय? - ०५ ६४ महाविद्यालयाचे विद्यार्थी अंतर महाविद्यालयीन विद्यापीठ स्थर, राज्यस्थर व राष्ट्रीय स्थरावरील खेळामध्ये भाग घेतात काय? - ०५ ६५ विद्यार्थी वादविवाद, निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतात काय? - ०२ ६६ महाविद्यालयातील विद्यार्थी आश्वमेध, आविष्कार, इंद्रधनुष्य, युवक महोत्सव अव्हान तसेच लोकनाटय इ.स्पर्धेमध्ये भाग घेतात काय? - ०२ राष्ट्रीय छात्रसेना विभाग एकूण गुण : २१ अ) राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांची संख्या ब) राष्ट्रीय छात्रसेनेमध्ये भाग घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या टक्केवारी अ.क्र. विहित केलेल्या मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा बाबात निर्धारित केलेले गुण मूलभूत सुविधा आहे नाही प्राप्त झालेले गुण शेरा ६७ राष्ट्रीय छात्रसेना विभाग प्रमुख आहेत काय? - ०२ ६८ भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरच्या परेडमध्ये भाग घेतला आहे काय? - ०५ ६९ महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले जातात काय? - १० ७० विद्यार्थ्यांना विविध ग्रेडचे एन.सी.सी प्रमाणपत्र वितरीत केले जातात काय? - ०२ ७१ एन.सी.सी परेड नियमित होतात काय? - ०२ राष्ट्रीय सेवा योजना एकूण गुण : ९ अ) एन.एन.एस. मध्ये भाग घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या ब) एन.एन.एस. मध्ये भाग घेणार्या विद्यार्थ्यांची टक्केवारी अ.क्र. विहित केलेल्या मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा बाबात निर्धारित केलेले गुण मूलभूत सुविधा आहे नाही प्राप्त झालेले गुण शेरा ७२ महाविद्यालय मध्ये एन.एस.एस. विभाग प्रमुख आहेत काय? - ०२ ७३ राष्ट्रीय सेवायोजना कार्यक्रमांतर्गत सामाजिक उपक्रम राबविले जातात काय? - ०३ ७४ राष्ट्रीय सेवायोजनांतर्गत ग्रामस्वच्छता अभियान व पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत पाणवठे तयार केले आहेत काय? - ०२ ७५ विद्यार्थ्यांना एन.एस.एस. प्रमाणपत्रे वितरित केले जातात काय? - ०२ शुल्का बाबत भरावयाची माहिती एकूण गुण : २५ अ) चालु व मागील शैक्षणिक वर्षाचे भरलेले एकूण शुल्क ब) शैक्षणिक वर्षनिहाय बाकी असलेले शैक्षणिक शुल्क अ.क्र. विहित केलेल्या मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा बाबात निर्धारित केलेले गुण मूलभूत सुविधा आहे नाही प्राप्त झालेले गुण शेरा ७६ चालु शैक्षणिक वर्षाचे संलग्नीकरण शुल्क/विहित केल्या प्रमाणे भरलेले आहे काय? - ०५ ७७ ई-मेल सुविधा/एम.के.सी.एल. शुल्क भरलेले आहे काय? (प्रती विद्यार्थी रु. ५०/-) - ०२ ७८ एन.एस.एस शुल्क भरलेले आहे काय? (प्रती विद्यार्थी रु. ०७/-) - ०२ ७९ अपतकालीन निधी भरलेले आहे काय? (प्रती विद्यार्थी रु. १०/-) - ०२ ८० क्रीडा शुल्क भरलेले आहे काय? (प्रती विद्यार्थी रु. १०/-) - ०२ ८१ विद्यार्थी कल्याण निधी भरलेले आहे काय? (प्रती विद्यार्थी रु. १०/-) - ०२ ८२ आश्वमेध शुल्क भरलेले आहे काय? (प्रती विद्यार्थी रु. १२/-) - ०२ ८३ अविष्कार शुल्क भरलेले आहे काय? (प्रती विद्यार्थी रु. ०२/-) - ०२ ८४ इंद्रधनुष्य शुल्क भरलेले आहे काय? (प्रती विद्यार्थी रु. ०२/-) - ०२ ८५ अव्हाण शुल्क भरलेले आहे काय? (प्रती विद्यार्थी रु. ०४/-) - ०२ ८६ विद्यापीठाने निर्धारीत केलेले इतर शुल्क भरलेले आहे काय? - ०२ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती बाबात माहिती एकूण : ४९ अ) शिक्षक संवर्गाचे प्राचार्यासह मंजुर पदे ब) मंजुर पदापैकी अर्हताधारक विहित पद्धतीने कायम स्वरुपी भरलेल्या अध्यापकांची संख्या क) डॉ. कान्हेरे समितीच्या शिफारशी नुसार शासन परिपत्रक १२ जुलै २००७ अन्वये तदर्थ स्वरुपाची मान्यता दिलेल्या अधिव्याख्यात्यांची संख्या ड) स्थानिक निवड समितीमार्फत नियुक्त केलेल्या व विद्यापीठाने मान्याता अधिव्याख्यात्यांची संख्या इ) अल्पसंख्यांक निवड समितीमार्फत नियुक्त झालेल्या व विद्यापीठाने मान्यता दिलेल्या अध्यापकांची संख्या ई) विद्यापीठाच्या सक्षमनिवड समितीमार्फत कंत्राटी / तात्पुरत्या एका वर्षासाठी नियुक्त केलेल्या मान्यता प्राप्त अधिव्याख्यात्यांची संख्या अ.क्र. विहित केलेल्या मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा बाबात निर्धारित केलेले गुण मूलभूत सुविधा आहे नाही प्राप्त झालेले गुण शेरा ८७ विद्यापीठाच्या सक्षम निवड समितीमार्फत / अल्पसंख्यांक निवड समिती मार्फत अर्हता धारक प्राचार्यांची नियुक्ती केली आहे काय? - १० ८८ महाविद्यालयाच्या अध्यापकांना युजीसी व विद्यापीठाने संशोधन प्रकल्प मंजुर केले आहेत काय? - ०५ ८९ मंजुर पदापैकी विद्यापीठाच्या विहित निवड समितीमार्फत / अल्पसंख्यांक निवड समितीमार्फत ७५% अध्यापकांची नियुक्ती केली आहे काय? - १० ९० मंजुर पदापैकी विशेष कक्षाने ठरवून दिलेल्या अरक्षणानुसार शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे ५२% सामाजिक आरक्षण भरले आहे काय? अ) अनु. जाती अनुशेष ०१ ब) अनु. जमाती अनुशेष ०१ क) भटक्या जमाती अनुशेष ०१ ड) इतर मागरवर्गीय अनुशेष ०१ ई) विशेष मागास प्रवर्ग ०१ ९१ शासनाने निर्देशित केल्यानुसार मंजुर पदापैकी ३ % समांतर प्रवर्ग निहय महिला आरक्षण भरले आहे काय? - ०२ ९२ शासनाने निर्देशित केल्यानुसार ३ % अंपगांचे आरक्षण भरले आहे काय? - ०२ ९३ संस्थाचालक हे प्राचार्य अथवा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यामध्ये शैक्षणिक वातावरण चांगले राहावे म्हणून विशेष प्रयत्त्न करतात काय? किंवा प्रस्तुत कर्मचार्यांच्या शैक्षणिक अथवा खासगी अडचणी समजून घेवून अडचणीचे निवारण करतात काय? - १० ९४ अध्यापक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बहूसंख्येने संशोधन पेपर सादर करतात काय? - ०५ शिक्षकेत्तर कर्मचरी भरती बाबत माहिती एकूण गुण ६ अ) शिक्षकेत्तर कर्मचार्यांची मंजुर पदांची संख्या ब) मंजुरपदापैकी शिक्षकेत्तर कर्मचार्यांची भरलेल्या पदांची संख्या अ.क्र. विहित केलेल्या मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा बाबात निर्धारित केलेले गुण मूलभूत सुविधा आहे नाही प्राप्त झालेले गुण शेरा ९५ मंजुरपदाप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचारी भरलेले आहेत काय? - ०२ ९६ शासनाने विहित केल्यानुसार व विद्यापीठाच्या विशेष कक्षाने ठरवून दिल्याप्रमाणे आरक्षणाची पदे भरलेली आहेत काय? - ०२ ९७ प्रमाण संहिता १९८४ मध्ये विहित केल्यानुसार शिक्षकेत्तर कर्मचार्यांची पदोन्नतीची पदे भरलेली आहेत काय? - ०२ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या सेवा कर्तव्या बाबात माहिती एकूण गुण : ५२ अ.क्र. विहित केलेल्या मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा बाबात निर्धारित केलेले गुण मूलभूत सुविधा आहे नाही प्राप्त झालेले गुण शेरा ९८ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या सेवा पुस्तीका अध्यायावत ठेवून विविध नोंदी घेतलेल्या आहेत काय? - ०५ ९९ प्रत्येक कर्मचार्यास सेवा पुस्तीकेची दुय्यम प्रत देण्यात आलेली आहे काय? - ०२ १०० अध्यापकांना परिनियम २१९ प्रमाणे प्राचार्यांनी नियमित करणे बाबत निगर्मित केले आहेत काय? - ०२ १०१ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या वेतन शासनाने विहित केल्याप्रमाणे बँकेमार्फत / ऑन लाईन होतात काय? - ०२ १०२ अध्यापक वर्ग प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या वार्षीक परीक्षा होण्यपूर्वी टेस्ट टिटोरीयल इ.मार्फत सराव परीक्षा घेतात काय? - १० १०३ सर्व अभ्यासक्रमाचे वर्ग शैक्षणिक कॅलेंडर प्रमाणे नियमित होतात काय? - ०५ १०४ शैक्षणिक कॅलेंडर प्रमाणे विद्यार्थी वर्गामध्ये नियमित उपस्थित असतात काय? - ०५ १०५ प्रत्येक कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधी अथवा शासनाचा नविन नियमाप्रमाणे खाते उघडले आहे काय? - ०२ १०६ विद्यापीठाने वेळावेळी सोपवीलेली कामे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी करतात काय? - ०२ १०७ विद्यापीठाने ज्या अध्यापकास परीक्षेच्या कामासाठी नियुक्त केले आहे अशा अध्यापकास प्राचार्य विद्यापीठाचे कर्तव्य बजावण्यासाठी त्वरीत कार्य मुक्त करतात काय? - ०६ १०८ सर्व कर्मचार्यांचे गोपनिय अहवाल ठेवले जातात काय? - ०२ १०९ महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष निहाय वेळावेळी विद्यापीठ व शासनाकडून शैक्षणिक व आर्थीक अभिलेखाचे अंकेक्षण केले जाते काय? (अंकेक्षण अहवाल सोबत जोडावा) - ०५ प्रवेशित विद्यार्थी बाबत माहिती एकूण गुण : ५३ अ) अभ्यासक्रम निहाय मान्यता प्राप्त प्रवेश क्षमतेची संख्या ब) अभ्यासक्रम निहाय मान्यता प्राप्त प्रवेश क्षमतेप्रमाणे प्रवेशित विद्यार्थांची संख्या क) प्रवेशित मुले व मुलींची संख्या अ.क्र. विहित केलेल्या मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा बाबात निर्धारित केलेले गुण मूलभूत सुविधा आहे नाही प्राप्त झालेले गुण शेरा ११० अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमतेप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले आहे काय? - ०२ १११ शासन नियामाप्रमाणे प्रवेश देतांना आरक्षणाचे पालन केले आहे काय? - ०२ ११२ प्रवेश देतांना महिला व अपंग आरक्षण पाळण्यात आलेले आहे काय? - ०२ ११३ महाविद्यालयामध्ये रॅगिंग व कॉपी सारखे अशैक्षणिक कृत्य होऊ नये म्हणून महाविद्यालयाने काहे विशेष उपाय योजना केल्या आहेत काय? - ०५ ११४ महाविद्यलयाने माहिती पुस्तीका छापलेली आहे काय ? - ०५ ११५ महाविद्यालयाने युवक महोत्सव अथवा इतर क्रीडा प्रकारांचे यजमान पद स्वीकारले आहे काय? - ०५ ११६ महाविद्यालयाने त्यांचा प्रगती अहवालाचे वार्षीक अंक प्रकाशित केले आहे काय? - ०५ ११७ कर्मचारी प्राचार्यांनी सोपवीलेली प्रशासकीय कामे करतात काय ? - ०२ ११८ ज्या महाविद्यालयाकडे विज्ञान विद्याशाखा व इतर संगणक शास्त्राचे अभ्यासक्रम आहेत अशा महाविद्यालयाकडे अभ्यासक्रम/विषय निहाय अद्यायावत प्रयोगशाळा आहेत काय? - १० (किमान ५:१ प्रमाण, संगणक / प्रयोगशाळा साहित्य) ११९ सामाजिक शास्त्रे विद्याशाखेच्या ज्या विषयांना प्रात्यक्षिक आहेत अशा विषयासाठी प्रस्तुत महाविद्यालयामध्ये अद्ययावत प्रयोगशाळा आहेत काय? - ०५ (किमान ५:१ साहित्य प्रमाणे) १२० पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान दोन अर्हता धारक अध्यापकांची नियुक्ती करून विद्यापीठाची मान्यता घेतली आहे काय ? - ०५ (विद्यापीठ मान्यतेची प्रत सोबत जोडावी) १२१ बीबीए, बीसीए, बी-एस्सी, संगणकशास्त्र, एमसीए, एमबीए, इ. अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने आदेशीत केल्यानुसार अध्यापकाची नियुक्ती करून विद्यापीठाची मान्यता घेतली आहे काय? - ०५ (अभ्यासक्रम निहाय एका वर्गासाठी किमान दोन अर्हताधारक अध्यापक) एकूण गुण ४५० महाविद्यालयाच्या शैक्षणिक व इतर कामकाजाविषयी समितीचा अभिप्राय प्रमाणपत्र अ) आम्ही सर्व संलग्नीकरण समितीचे अध्यक्ष व सदस्य खालील सही करणार मा. कुलगुरूंनी दिलेल्या आदेश क्र. __________ अन्वये _________________ महाविद्यालयास भेट देवून विद्यापीठाने विहित केल्याप्रमाणे सर्व भौतिक सुविधाची पाहणी करून विद्यापीठाने निर्धारित केलेल्या ५०० एकूण गुणापैकी प्रस्तुत महाविद्यालयास ______________ गुण प्राप्त झालेले आहेत. प्रस्तूत महाविद्यालयास प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारे ही समिती अशी शिफारस करते की, सदरील महाविद्यालयास खालील अटी शर्तीच्या अधिन राहून शैक्षणिक वर्ष _______ साठी एका वर्षाकरीता अर्जामध्ये नमुद केलेल्या अभ्यासक्रमांना विहित केलेल्या प्रवेश क्षमतेप्रमाणे संलग्नीकरण प्रदान करण्यास हरकत नाही. ब) प्रस्तुत महाविद्यालयाकडे विद्यापीठाने उपरोक्त अर्जानुसार केल्या प्रमाणे पुरेशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रस्तुत महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष _________ पासून विद्यापीठ अधिनियमामध्ये विहित केल्यानुसार काढून घेणे बाबत शिफारस करीत आहे. क) प्रस्तुत महाविद्यालयाकडे निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमासाठी पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध असल्यामुळे विद्यापीठ, शासन, एआयसीटीई, एनसीटीई व बार कॉन्सिल ऑफ इंडियाच्या नियमाच्या अधिन राहून ही समिती कोष्टकात दर्शविल्याप्रमाणे प्रवेश क्षमता वाढवून देणे बाबत शिफारस करीत आहे. अ.क्र. अभ्यासक्रमाचे नाव मागील वर्षाची प्रवेश क्षमता चालू शैक्षणिक वर्षासाठी शिफारशीत केलेली प्रवेश क्षमता शेरा अटी :- १. २. ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. प्रस्तुत अर्जामध्ये सादर केलेली माहिती समितीच्या सत्य ज्ञानामुळे खरी असून खोटी अथवा असत्य आढळून आल्यास विद्यापीठाच्या विहित प्रधिकरणाने घेतलेले निणर्य समितीस बंधनकारक राहील. १) संलग्नीकरण समितीच्या अध्यक्षाचे नाव व स्वाक्षरी _________________ २) सदस्याचे नाव व स्वाक्षरी _________________ ३) सदस्याचे नाव व स्वाक्षरी _________________ ४) सदस्याचे नाव व स्वाक्षरी _________________ ५) सदस्याचे नाव व स्वाक्षरी _________________ ६) सदस्याचे नाव व स्वाक्षरी _________________ ७) महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे नाव व स्वाक्षरीसह/शिक्का _________________ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ, औरंगाबाद. संलग्नीत महाविद्यालयामध्ये शासन / विद्यापीठ मान्यता प्राप्त अभ्यासक्रमा बाबत विद्याशाखे निहाय माहिती प्रपत्र - अ अ.क्र. - १ संलग्नीत/मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचे नाव पदवी - २ पदव्युत्तर - ३ विद्याशाखा - ४ अभ्यासक्रम निहाय निर्धारित प्रवेश क्षमता - ५ अभ्यासक्रम निहाय प्रवेशित विद्यार्थी संख्या - ६ महाविद्यालया मध्ये अभ्यासक्रम निहाय शिकविले जाणारे विषय वर्ग/सत्रांचे नाव - ७ अनिवार्य - ८ वैकल्पीक - ९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ, औरंगाबाद. संलग्नीत महाविद्यालयामध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गाबाबत पदनिहाय माहिती प्रपत्र - "ब" I. अध्यापकांची मंजूर पदे ------------ III. प्राचार्यांचे नाव व अर्हता---------- II. अध्यापकांची भरलेली पदे----------- IV. ग्रंथपालाचे नांव व अर्हता--------- अ.क्र. - १ अध्यापकांचे नांव व त्यांची नियुक्ती पदवी / पदव्युत्तर यापैकी कोणत्या अभ्यासक्रमासाठी झालेली आहे. - २ विषय दिनांकासह अर्हतेबाबत माहिती - ३ नियुक्तीचे स्वरूप नियमित - ४ स्थानिक - ५ तदर्थ - ६ कंत्राटी - ७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ, औरंगाबाद. शिक्षकेत्तर संवर्गाबाबत माहिती प्रपत्र - "क" अ.क्र. - १ संवर्गाचे नाव - २ संवर्ग निहाय मंजूर पदे - ३ कर्मचार्यांचे नाव व अर्हता - ४ नियुक्तीचे स्वरूप - ५ शासनाने निशचित केलेल्या प्रवर्ग व स्वत:च्या प्रवर्गा बाबत माहिती - ६ नियुक्ती दिनांक - ७ सेवा निवृत्ती दिनांक - ८ संवर्ग निहाय रिक्त पदे - ९ विशेष कक्षाने निशचित केलेल्या प्रवर्ग व स्वता:चा प्रवर्ग या बाबत माहिती - ८ नियुक्ती दिनांक - ९ सेवा निवृत्ती दिनांक - १० प्रपत्र - "ड" महाविद्यालयाने संलग्नीकरण अहवाला सोबत जोडावयाचे दस्ताऐवज अ.क्र. दस्ताऐवजांचे नांव जोडला आहे/नाही शेरा १ संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र व घटना २ शेडयुल - १ ची प्रत. ३ शासन मान्यतेची प्रत ४ विद्यापीठाने यापूर्वी दिलेल्या संलग्नीकरणाची (कायम/वार्षीक प्रत) ५ संस्थेचा अद्यावत अंकेक्षण अहवालाची प्रत (ऑडिट रिपोर्ट) ६ महाविद्यालयाच्या विषयवाढ, अभ्यासक्रमवाढ, तुकढीवाढ, विद्याशाखावाढ, इत्यादी साठी शासनाने / विद्यापीठाने दिलेल्या मान्यतेची प्रत. ७ मा. संचालक / सहसंचालक (उच्च शिक्षण) यांनी चालु शैक्षणिक वर्षा प्रमाणे मंजूर केलेल्या कर्यभाराची प्रत. ८ विद्यापीठाच्या विशेष कक्ष विभागाने / शासनाचाच्या मावक विभागाने मंजूर केलेल्या रोस्टर रजिस्टरची छायांकित प्रत. ९ शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गाची पदनिहाय यादी १० अभ्यासक्रम निहाय चालु शैक्षणिक वर्षाची प्रवेशीत विद्यार्थ्यांची प्रवर्गनिहाय (मुले / मुली) यादी. ११ नॅक मुल्यांकन / पुनर्रमुल्यांकन प्रमाणपत्र १२ प्राचार्य / अध्यापक / ग्रंथपाल / शारीरिक शिक्षण निदेशक यांना विद्यापीठाने दिलेल्या मान्यतेची प्रत. १३ महाविद्यालयाकडे महानगरामध्ये ५ एकर व इतर शहरामध्ये २ एकर जागे बाबत नोंदणीकृत दस्ताऐवज १४ महाविद्यालयाकडे उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधेसह इमारतीची (सी.डी.) सॉफ्ट कॉपी. १५ महाविद्यालयाकडे उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळेच्या साहित्यांची प्रयोगशाळा निहाय यादी. १६ महाविद्यालयाकडे उपलब्ध असलेल्या फर्निचरची यादी (उदा - टेबल, खुर्ची, बेन्च, ब्लॅक बोर्ड, कपाट इत्यादी) १७ इमारत स्वतःच्या अथवा भाडेतत्वावर असल्या बाबत नोंदणीकृत दस्ताऐवज १८ महाविद्यालयाकडे उपलब्ध असलेल्या ग्रंथ नियतकालीके / मासिके / दैनिक वर्तमानपत्र इत्यादी शैक्षणिक मासिक / स्पर्धा परीक्षेचे मासिक यांची यादी. १९ महाविद्यालयासाठी खरेदी केलेल्या साहित्य / फर्निचरच्या बिलाची / व्हावचर ची सत्यप्रत. २० संगणाची यादी २१ राखीव निधी रूपये ५,००,०००/- च्या दस्ताऐवजाची सत्यप्रत. २२ २ एफ, १२ बी प्राप्त पत्राची सत्यप्रत. २३ प्लेसमेंट द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी २४ जिमखाण्यामध्ये उपलब्ध असलेल्या क्रिडा साहित्याची यादी. २५ शुल्क भरणा केलेल्या पावत्याची सत्यप्रत. २६ इतर पुरक दस्ताऐवज